खोटंखोटं का होईना

खोटंखोटं   का होईना  हळूच    एकदा माझ्याकडे  बघ   भरलयं   किती माझ्या  डोळ्यात प्रेम   कळेल तुला  मग   - रघुनाथ सोनटक्के
Read More

झिरो का भाव

झिरो का भाव                • रघुनाथ सोनटक्के          बायको माझी आज नोटा देत होती पाचशे न हजार आधी मात्र मागितल्याने देत नव्हत...
Read More

आषाढाचे गित

आषाढाचे गित                         चातकाला लागे, कृष्णमेघाची अोढ वाट पाहे वसुंधरा, येतो कधी आषाढ नृत्य करी मयुर, बरसता जलधार...
Read More

गोड हसणं

•••  तिचं  हसणंच  आहे माझ्यासाठी  अनमोल ठेवा नको हिरावूस  कधीही  तिचं गोड  हसणं देवा • रघुनाथ सोनटक्के©
Read More

पाऊस

काड्यांची छत्री श्रावणाचा पाऊस माझ्याविणा नको गाणे 'ते' गाऊस भिजलेला पदर ओला ओला पाऊस रूपासाठी नको आणी काय लेवुस ...
Read More

फार झाले

फार झाले (गझल) ●●● चाखुन फार झाले शब्द तुझ्या ओठीचे काढून फार झाले अर्थ त्या मिठीचे नाव ना सुचले तुज आपल्या नात...
Read More

मी आणि तू

मी  तप्त  लाव्हा तू  गार  वारा   मी   भ्रमणारा  ग्रह  तू   तेजस्वी  तारा ♥   रघुनाथ सोनटक्के
Read More