खोटंखोटं का होईना

खोटंखोटं का होईना हळूच  
एकदा माझ्याकडे बघ 
भरलयं किती माझ्या डोळ्यात प्रेम 
कळेल तुला मग
 - रघुनाथ सोनटक्के



Share on Google Plus

About Raghunath Sontakke

0 comments:

Post a Comment