गोड हसणं


••• 
तिचं हसणंच आहे
माझ्यासाठी अनमोल ठेवा
नको हिरावूस कधीही 
तिचं गोड हसणं देवा
• रघुनाथ सोनटक्के©


Share on Google Plus

About Raghunath Sontakke

0 comments:

Post a Comment